{
  "village_code": "271600020208100000",
  "village_name": "खानापुर बंगला",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 412,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:06:27Z",
  "surveys": [
    "22/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026हक्कसोड लिहुन देणार:- आरुणा सोपानराव सोळंके कांताबाई सोपानराव सोळंके रा खानापुर बंगला (खाता क्रमांक :- 298 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 22/2 क्षेत्र 0.86 आर असुन\nहक्कसोड लिहुन घेणार:- राजु सोपानराव सोळंके रा खानापुर बंगला यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचे कडील दस्त क्रमांक 8701 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेवरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सूर्यभान शामजी धनवे"
}
