{
  "village_code": "271600020208200000",
  "village_name": "डिग्रसवाणी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1653,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:12:03Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : मिलिंद निवृती पडघान रा. डिग्रसवाणी यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8554-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलिंद निवृती पडघान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी शिवाजीराव कदम"
}
