{
  "village_code": "271600020208560000",
  "village_name": "अंभेरी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1663,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:56:05Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमा. तहसीलदार हिंगोली यांचे आदेश जा.क्र.2026/ROR/कावी- , निर्णय दिनांक 02/11/2026 अनव्ये नोंद घेण्यात येते कि,मौजे अंभेरी येथील खातेदार कृष्णा पांडुरंग बांगर यांचा शेत जमीन गट क्र. 199 मध्ये क्षेत्र 00 हे. 80 आर जमीन असून 7/12 वर बालाजी पांडुरंग बांगर ऐवजी कृष्णा पांडुरंग बांगर या नावाची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 03/09/2026 रोजीचे राजपत्र व मा. तहसीलदार हिंगोली यांचे निकालपत्राच्या आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिलकुमार बालाजीराव महिंद्रकर"
}
