{
  "village_code": "271600020208580000",
  "village_name": "सावरखेडा (अ)",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:38:19Z",
  "surveys": [
    "220/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहून देणार :- विनोदकुमार गणेशलाल जैस्वाल यांनी मौजे सावरखेडा अ येथील ( खाता क्र. 651) मधील यांचे पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र 1 ते 37 ज्याचे ऐकून बिगरशेती क्षेत्र बिगरशेती क्षेत्र 56.3811 आर.चौ.मी. ( 5638.11 चौ.मी.) ज्याचा NA NO 2006/JMB/NA/09 Of The Tahsildar hingoli date 08/03/2006 हे त्यांनी,\nलिहून घेणार :- स्वप्नेश शाम राजुलवार , सुनील रामप्रसाद व्यास, योगेश मारोतराव बांगर ,निर्मला सूर्यकिरण गौड मौजे सावरखेडा अ येथील पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र 1 ते 37 ज्याचे ऐकून बिगरशेती क्षेत्र बिगरशेती क्षेत्र 56.3811 आर.चौ.मी. ( 5638.11 चौ.मी.) यांना दुयम निबंधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्र. 714/2010 दिनांक 11/02/2010 प्रमाणे रक्कम रुपय 600000/- घेऊन खरेदी दिली. ह्याच प्लॉट 1 ते 37 पैकी लिहून देणार :- स्वप्नेश शाम राजुलवार , सुनील रामप्रसाद व्यास, योगेश मारोतराव बांगर ,निर्मला सूर्यकिरण गौड यांचे सामाईक प्लॉट पैकी निर्मला सूर्यकिरण गौड यांनी त्यांच्या अविभाज्य हिस्सा मधील मौजे सावरखेडा येथील पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र. 37 चे क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी. ( 153.00 चौ.मी.) हे, त्यांनी लिहून घेणार :- काशिनाथ बाबुराव श्रीबास रा. विद्या नगर हिंगोली ता. जि. हिंगोली ( खाता क्र. 836) यांना मौजे सावरखेडा येथील पूर्वीचा गट/सर्वे क्रमांक 220 व सध्याचा गट/सर्वे क्रमांक 220/2 मधील प्लॉट क्र. 37 चे क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी. ( 153.00 चौ.मी.) दुयम निबंधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्र. 3686/2010 दिनांक 08/10/2010 प्रमाणे रक्कम रुपय 10000/- घेऊन खरेदी दिली सबब खरेदी आधारे घेणाराचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले . सबब नोंद हि लिंकिंग खरेदी आधारे नोंद सादर.",
  "talathi": "मोहन उत्तमराव पाचंगे"
}
