{
  "village_code": "271600020208750000",
  "village_name": "अंधारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:58:51Z",
  "surveys": [
    "125/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nराम मधुकर जाधव मु.आम म्हणुन लिहुण देणार गजानन त्र्यबक मोरे रा.बेलुरा (खाता क्रमांक1363) यांचे मौजे अंधारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक125/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 10 चा दक्ष‍िणेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.54आर.चौ.मी (54.00 चौ.मी)हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलताबाई माणीकराव शिंदे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-1405) मौजे अंधारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/3 मधील प्लॉट क्र 10 चा दक्ष‍िणेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी (54.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6986/2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
