{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/08/2026\nलिहुन देणार:-\n1) भागचंद छक्कीलाल गुप्ता 2) मनोज भागचंद गुप्ता 3) सुधीर भागचंद गुप्ता 4) अवनीश मनोज गुप्ता यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री. भाऊराव गोपाळराव दिवे रा. अमरावती (खाता क्रमांक109) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 29/1 चा रुपांतरीत गट क्रमांक 97, बिगरशेती क्षेत्र 189.51.03आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 16 चे बिगरशेती क्षेत्र 5.0464 आर.चौ.मी(504.64 चौ.मी) ज्यांचा N.A.No85/LND/BD-266 Office Of The Tahsildar Hingoli Dated 30/03/1985 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरजप्रसाद लक्ष्मीचंद जैस्वाल रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9320) मौजे बळसोंड सर्व्हे क्रमांक 29/1 चा रुपांतरीत गट क्रमांक 97 मधील प्लॉट क्र 16 चे बिगरशेती क्षेत्र 5.0464 आर.चौ.मी(504.64 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2203/1987 दिनांक 29/06/1987 प्रमाणे रक्कम रुपये 12000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
