{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9084,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nभगवान महादेव घुगे रा. कोथळज (खाता क्रमांक8829) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92 मधील बिगरशेती क्षेत्र 0.0077 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 47 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.0038 आर.चौ.मी (38.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबसंतीबाई मदनलाल कोदली रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9565) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92 मधील प्लॉट क्र 47 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.0038 आर.चौ.मी (38.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8380/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
