{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nबसवराज माधवराव बरगे यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री नितीन पुरुषोत्तम डिके रा. अमरावती (खाता क्रमांक97) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील बिगरशेती क्षेत्र 74.4508 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 43 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2003/JMB/R-43 Office Of The Tahsildar Hingoli Dated 10/04/2003 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबबनराव तुकाराम सुतार रा.ताकतोडा (खाता क्रमांक :-9514) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील प्लॉट क्र 43 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5803/2003 दिनांक 23/09/2003 प्रमाणे रक्कम रुपये 25000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
