{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nकिरण मुकुंदराव डहाळे रा. बळसोंड(खाता क्रमांक1678) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील बिगरशेती क्षेत्र 0.1893 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकान नं 10 चे बिगरशेती क्षेत्र 0.1893 आर.चौ.मी (18.93 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबालाजी लक्ष्मण सुरुशे रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9515) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकान नं 10 चे बिगरशेती क्षेत्र 0.1893 आर.चौ.मी (18.93 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3053/2022 दिनांक 31/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
