{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "92/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\n1) कांचन प्रसन्नकुमार बडेरा 2) भारत बहिरजी शिंदे 3) प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक107) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील बिगरशेती क्षेत्र 1.5668 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 24 चे बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी (90.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजीवकुमार तुळशीराम खंदारे रा.कानेडखेडा (खाता क्रमांक :-9539) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील प्लॉट क्र 24 चे बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी (90.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2662/2000 दिनांक 23/05/2000 प्रमाणे रक्कम रुपये 13000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
