{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रकाशचंद धनराज सुराणा ,शिवलाल धनराज जैन रा. हिंगोली (खाता क्रमांक247) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील बिगरशेती क्षेत्र 151.9819 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 165 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी) ज्यांचा N.A.No.86/IND/BD/622 Office Of The Tahsildar Hingoli Dated 09/05/1986 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोविंदराव विठ्ठलराव वानखेडे रा.पुर (खाता क्रमांक :-9552) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील प्लॉट क्र 165 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2172/1993 दिनांक 25/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 2000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
