{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nअनिल भाऊराव वाढोणकर रा. हिंगोली (खाता क्रमांक7) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 123 मधील बिगरशेती क्षेत्र 43.77.35 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 25 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी) ज्यांचा N.A.No.93/B/JMB/B-1 Office Of The Tahsildar Hingoli Dated 25/06/1993\nलिहुन घेणार :\n1) संभाजी रामजी शिंदे रा.सावा यांना किंमत रुपये 3000/- मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्रमांक 335/1995 दिनांक 25/01/1995 असा आहे सदरील प्लॉट क्र 25 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी\n(111.63 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) अ पा क विश्वनाथ पुंजाजी थोरात ,बद्रीनाथ विश्वनाथ थोरात रा.बळसोंड यांना किंमत रुपये 8000/- मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्रमांक 3814/1998 दिनांक 24/11/1998 असा आहे सदरील प्लॉट क्र 25 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी) असलेल्या प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
