{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "92/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:- 1) कांचन प्रसन्नकुमार बडेरा 2) प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा 3) सुशिलादेवी धरमचंद बडेरा यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. बळसोंड(खाता क्रमांक87) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 26/1 चा गट क्रमांक 92/1 बिगरशेती क्षेत्र 59.08.72 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 42 चे बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.94-B-JMB-1-CR-78 Office Of The Tahsildar Hingoli Dated 21/09/1994 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) अशोक रामचंद्र गिरी यांना किंमत रुपये 10000/- मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्र 719/1998 असा आहे सदरील प्लॉट क्र 42 चे बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी\n(150.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) मंगला रामचंद्र नरवणे यांना किंमत रुपये 27000/-रुपया मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्रमांक 715/2001 दिनांक 20/02/2001 असा आहे सदरील प्लॉट क्र 42 चे बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली .\n.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
