{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "92/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:- प्रितमकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक213) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 26/1 चा गट क्रमांक 92/1 मधील बिगरशेती क्षेत्र 7.0343 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 159 चे बिगरशेती क्षेत्र 1.9500 आर.चौ.मी (195.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.85/LND/BD-266 Office Of The Tahsildar Hingoli Dated 30/03/1985 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) सुभाष नामदेव आरसोड रा.बळसोंड यांना किंमत रुपये 28000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2848/2000 दिनांक 01/06/2000 असा आहे. सदरील प्लॉट क्र 159 चे बिगरशेती क्षेत्र 1.9500 आर.चौ.मी (195.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) मनिषा अनिल वाघमारे रा.कलगांव यांना किंमत रुपये 2300000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 6222/2018 दिनांक 29/12/2018 असा आहे. सदरील प्लॉट क्र 159 चे बिगरशेती क्षेत्र 1.9500 आर.चौ.मी (195.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. .",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
