{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमारोती जिजाजी धुळे रा. हिंगोली (खाता क्रमांक9471) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 180 चे बिगरशेती क्षेत्र 0.011142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी) हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nदिलीप मारोती धुळे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9470) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 2 मधील प्लॉट क्र 180 चे बिगरशेती क्षेत्र 0.011142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4720/2016 दिनांक 04/10/2016 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
