{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nमे.आदर्श प्लॉट एजन्सी तर्फे पुष्पादेवी प्रकाशचंद सुराणा रा. हिंगोली(खाता क्रमांक254) तर्फे मु.आम म्हणुन लिहुण देणार प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा रा.हिंगोली यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 33/1 चा रुपांतरीत गट क्र 103 मधील बिगरशेती क्षेत्र 73.09.71 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) ज्याचा N A No 88/JMB/NA/WS-40 Office Of The Tahsildar Hingoli Dated 21/09/1988 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) पंजाब प्रकाशराव पाटिल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 3000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3439/1994 दिनांक 18/08/1994 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) संतोष रुस्तुमराव गोरे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 115000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4365/2011 दिनांक 08/09/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n3) विनोद गणेशलाल जैस्वाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 152000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3645/2012 दिनांक 10/08/2012 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n4) सुभाष रघुनाथराव इंगळे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 152000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3836/2012 दिनांक 01/09/2012 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n5) विनोद गणेशलाल जैस्वाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 268000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 852/2016 दिनांक 16/02/2016 असा आहे. सदरील प्लॉट क्र 99/2 चे बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी (223.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
