{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nसुनिल ट्रेडींग कंपनी तर्फे सुनिल सत्यनारायण अग्रवाल रा. हिंगोली (खाता क्रमांक171) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 38/2 चा गट क्रमांक 114 मधील बिगरशेती क्षेत्र 45.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 167 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल पारसमल सोनी रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9601) मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 38/2 चा गट क्रमांक 114 मधील प्लॉट क्र 167 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3554 दिनांक 16/12/1988 प्रमाणे रक्कम रुपये 3000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
