{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nगिरीष सुधाकरराव रत्नपारखी प्लॉट 238/241रा. बळसोंड(खाता क्रमांक1090) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक67 मधील बिगरशेती क्षेत्र 1.5663 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 238 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.55 आर.चौ.मी (155.00 चौ.मी)हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) समाधान किशन धुळे रा.बळसोंड यांना किंमत रुपये 187000/ मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्रमांक 3398/2015 दिनांक 17/08/2015 असा आहे प्लॉट क्र 238 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.55 आर.चौ.मी (155.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) पांडुरंग उत्तम बनसोडे रा चोंढी खु यांना किंमत रुपये 1500000/ मध्ये विक्री केले असुन त्याचा खरेदी खत क्रमांक 2224/2017 दिनांक 29/04/2017असा आहे प्लॉट क्र 238 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.55 आर.चौ.मी (155.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
