{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\n1) कांचन प्रसन्नकुमार बडेरा 2) प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक86) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 90 मधील बिगरशेती क्षेत्र 0.9038 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 79 चे बिगरशेती क्षेत्र 0.010530 आर.चौ.मी (105.30 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2000/B-JMB/I-CR-196 Office Of The Tahsildar Hingoli Dated 27/06/2000 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगंगाधर तुकाराम नागरे रा.आसोला (खाता क्रमांक :-9606) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 90 मधील प्लॉट क्र 79 चे बिगरशेती क्षेत्र 0.010530 आर.चौ.मी (105.30 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3778/2003 दिनांक 23/05/2003 प्रमाणे रक्कम रुपये 15000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
