{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nनंदकिशोर सुखदेव सोनी (मयत) वारसदार 1) रश्मी लक्ष्मीकांत लाहोटी 2) विना नंदकिशोर सोनी 3) श्याम नंदकिशोर सोनी रा. हिंगोली (खाता क्रमांक69) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 30/A चा गट क्रमांक 98 मधील बिगरशेती क्षेत्र 20.5945 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 11 चे बिगरशेती क्षेत्र 2.9520 आर.चौ.मी (295.20 चौ.मी) ज्यांचा N.A.No.84/LND/BD-1492 Office Of The Tahsildar Hingoli Dated 12/12/1984 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) रामराव माधवराव आव्हाड रा.जांभळी यांना किंमत रुपये 60000/- मध्ये विकी केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3647/2005 दिनांक 02/06/2005 असा आहे. सदरील प्लॉट क्र 11 चे बिगरशेती क्षेत्र 2.9520 आर.चौ.मी (295.20 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) मनोज सावरमल अग्रवाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 60000/- मध्ये विकी केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4412/2005 दिनांक 02/08/2005 असा आहे. सदरील प्लॉट क्र 11 चे बिगरशेती क्षेत्र 2.9520 आर.चौ.मी (295.20 चौ.मी) असलेला प्लॉट पैकी प्लॉट क्र 11 चा पुशिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.5034 आर.चौ.मी (150.34 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
