{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:21Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nरमेशचंद्र सावरमल बगडीया रा. हिंगोली (खाता क्रमांक1677) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील बिगरशेती क्षेत्र 3.1941 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकानं नं 11 चे बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी (23.44 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआम्रपाली नागेश कांबळे रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9616) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकानं नं 11 चे बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी (23.44 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5602/2022 दिनांक 31/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
