{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:02:45Z",
  "surveys": [
    "87/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nशंकरराव लक्ष्मणराव गुल्हाणे मु.आम म्हणुन लिहुण देणार महेश शंकरराव गुल्हाणे रा. वर्धा (खाता क्रमांक464) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील बिगरशेती क्षेत्र 61.90.34 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी ) ज्याचा NA.No.2009/JMB/NA/CR-21 Office Of The Tahsildar Hingoli Date.05/12/2009 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसिताराम तुकाराम वानोळे रा.भुरक्याचीवाडी (खाता क्रमांक :-9625) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी )\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5190/2011 दिनांक 18/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 68000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
