{
  "village_code": "271600020208770000",
  "village_name": "बळसोंड",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 9190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:02:45Z",
  "surveys": [
    "125/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\n1)राजेंद्र मुरलीधर बगडीया 2)सुर्यकिरण हिरालाल गौंड 3)स्वप्नेश शाम राजुलवार रा. हिंगोली (खाता क्रमांक207) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील बिगरशेती क्षेत्र 47.4088 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2009/JMBNA/CR-11 Office Of The Tahsildar Hingoli Dated 08/09/2009 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) अविनाश मल्लाया शांकट रा.हिंगोली यांना किंमत रुपये 46000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4821/2011 दिनांक 18/10/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) ज्योती मारोती कापसे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 40000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2500/2012 दिनांक 22/05/2012 असा आहे. सदरील प्लॉट क्र 41 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्याता आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
