{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026\nलिहुन देणार:-\nभगीरथीबाई सुरजप्रसाद जैस्वाल यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री लालचंद सुरजप्रसाद जैस्वाल रा. हिंगोली (खाता क्रमांक97) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 115 मधील बिगरशेती क्षेत्र 200.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 51 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.94/B-JMB/I-CR-77 Office Of The Tahsildar Hingoli Dated 21/09/1994 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) प्रेमीलाबाई नारायणराव डहाळे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 2000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 313/1995 दिनांक 24/01/1995 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) भागीरतीबाई सुरजप्रसाद जयस्वाल रा.हिंगोली यांना किंमत रुपये 60000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4724/2011 दिनांक 10/10/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
