{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8096,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nवि.एस.आर.बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स तर्फे पार्टनर 1) ऋषभ महाविर मुथा 2) विनोद हिरालाल मुथा 3) सौरभ गोपाल अग्रवाल रा. हिंगोली (खाता क्रमांक6318) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 114 मधील बिगरशेती क्षेत्र 7.3005 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 103 ते 107 वरील रो हाऊस क्र 103 ते 107/अे चे बिगरशेती क्षेत्र 0.6520 आर.चौ.मी (65.20 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमनोज नागोराव चंद्रे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-7100) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 114 मधील प्लॉट क्र 103 ते 107 वरील रो हाऊस क्र 103 ते 107/अे चे बिगरशेती क्षेत्र 0.6520 आर.चौ.मी (65.20 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8358/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
