{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\n1) अनिल रामेश्वरजी अग्रवाल 2) गोपाल भगवानदासज अग्रवाल 3) दुर्गादासजी पन्नालालजी अग्रवाल 4) विठ्ठल पन्नालालजी अग्रवाल 5) शिवचरण विजयकुमार गोयंका रा. हिंगोली (खाता क्रमांक1503) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 110 मधील बिगरशेती क्षेत्र 24.6744 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.1349 आर.चौ.मी (113.49 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) दशरथ मारोती हिवराळे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 75000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 1277/2011 दिनांक 11/03/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.1349 आर.चौ.मी (113.49 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) मारोती तुकाराम जाधव रा.हिंगोली यांना किंमत रुपये 193000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 1362/2016 दिनांक 14/03/2016 असा आहे. सदरील प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.1349 आर.चौ.मी (113.49 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
