{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "82/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\n1) प्रविणकुमार धरमचंद बडेरा 2) प्रितमकुमार धरमचंद बडेरा 3) शिल्पा प्रविणकुमार बडेरा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली(खाता क्रमांक308) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/1 मधील बिगरशेती क्षेत्र 9.8107 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 218 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) भदंत अनंत कौशल्यावन सटवाराव थोरात रा.कळमनुरी यांना किंमत रुपये 92000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4439/2011 दिनांक 14/09/2011 असा आहे. सदरील प्लॉट क्र 218 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) प्राजक्ता आनंद मेने रा.कळमनुरी यांना किंमत रुपये 65000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 171/2012 दिनांक 12/01/2012 चा चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 497/2024 दिनांक 16/01/2024 असा आहे. सदरील प्लॉट क्र 218 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
