{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nपुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा ,प्रकाशचंद्र धनराज सुराणा ,प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रकाशचंद्र धनराज सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 26 चा नवीन गट क्रमांक 103 मधील बिगरशेती क्षेत्र 56.0725 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 246 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1404 Office Of The Tahsildar Hingoli Dated 09/10/1998 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) देवराव गणेशराव लोंढे रा.कळमनुरी यांना किंमत रुपये 7000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 328/2005 दिनांक 14/01/2005 असा आहे. सदरील प्लॉट क्र 246 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n3) गणेश प्रल्हादराव गुंजकर रा.हिंगोली यांना किंमत रुपये 190000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4186/2015 दिनांक 09/11/2015 असा आहे. सदरील प्लॉट क्र 246 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
