{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\n1) नामदेव शंकरराव बुद्रुक 2) प्रविणकुमार धरमचंद बडेरा यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक260) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 116 व 117 पैकी गट क्रमांक 117 मधील बिगरशेती क्षेत्र 65.2120 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 234 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2001/JMB-1/CRI Office Of The Tahsildar Hingoli Dated 30/04/2001 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) ज्योती मारोती पाईकराव रा.सेलसुरा यांना किंमत रुपये 20000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 6648/2003 दिनांक 02/12/2003 असा आहे. सदरील प्लॉट क्र 234 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) गणेश प्रल्हादराव गुंजकर रा.मालवाडी यांना किंमत रुपये 190000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4862/2018 दिनांक 25/09/2018 असा आहे. सदरील प्लॉट क्र 234 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
