{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "82/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\n1) प्रविणकुमार धरमचंद बडेरा 2) प्रितमकुमार धरमचंद बडेरा 3) शिल्पा प्रविणकुमार बडेरा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली(खाता क्रमांक308) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/1 मधील बिगरशेती क्षेत्र 9.8107 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंभा लक्ष्मण मुंलगे रा.वडचुना (खाता क्रमांक :-7098) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/1 मधील प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी (135.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1271/2010 दिनांक 20/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 21000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
