{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8134,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nमाया गंगाराम खिल्लारे यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार सोनी विनोद लोणकर रा. राहोली बु (खाता क्रमांक5984) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 105 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1100 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 295 चे बिगरशेती क्षेत्र 1.1100 आर.चौ.मी (111.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपाली विनोद लोणकर रा.राहोली बु. (खाता क्रमांक :-7121) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 105 मधील प्लॉट क्र 295 चे बिगरशेती क्षेत्र 1.1100 आर.चौ.मी (111.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8743/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
