{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nपुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रकाशचंद्र धनराज सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 26 चा नवीन गट क्रमांक 103 मधील बिगरशेती क्षेत्र 56.0725 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 2.0200 आर.चौ.मी (202.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1404 Office Of The Tahsildar Hingoli Dated 09/10/1998 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंध्या सुधाकर देशपांडे रा.औंढा नागनाथ (खाता क्रमांक :-7122) मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 26 चा नवीन गट क्रमांक 103 मधील प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 2.0200 आर.चौ.मी (202.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1881/2001 दिनांक 21/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 39000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
