{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "61/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\n1)पुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा 2)प्रकाशचंद्र धनराज सुराणा 3)प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 23 चा गट क्रमांक 61/4 मधील बिगरशेती क्षेत्र 180.9073 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 70 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1406 Office Of The Tahsildar Hingoli Dated 07/09/1998 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nइंदुबाई भगवानराव शिरामे रा.पारडा (खाता क्रमांक :-7124) मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 23 चा गट क्रमांक 61/4 मधील प्लॉट क्र 70 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी खताचा करारनामा दस्त क्रमांक 2597/2011 दिनांक 18/05/2011 प्रमाणे रक्कम रुपये 68000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
