{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "100/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nनंदकिशोर बंकटलाल काबरा रा. हिंगोली (खाता क्रमांक4299) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 100/अ मधील बिगरशेती क्षेत्र 3.2760 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 344 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकुसूम दिगंबर हिंगडे रा.हदगांव (खाता क्रमांक :-7125) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 100/अ मधील प्लॉट क्र 344 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4964/2016 दिनांक 28/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 197000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
