{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "61/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रशांत माणिकराव मोरे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-6383) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 61/4 मधील बिगरशेती क्षेत्र 216.00आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 177 चा दक्षिणेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.54 आर चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनितीन खुशालराव घुगे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-7126) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 61/4 मधील प्लॉट क्र 177 चे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7170/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
