{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "61/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\n1)पुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा 2)प्रकाशचंद्र धनराज सुराणा 3)प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 23 चा गट क्रमांक 61/4 मधील बिगरशेती क्षेत्र 180.9073 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 51 चा भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3707 आर.चौ.मी (137.07 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1406 Office Of The Tahsildar Hingoli Dated 07/09/1998 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) चंद्रकांत पुडलीकराव कदम रा.गौळबाजार यांना किंमत रुपये 47000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2721/2009 दिनांक 24/07/2009 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चा भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3707 आर.चौ.मी (137.07 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) राजु लक्ष्मणराव गुठठे रा.सालेगाव यांना किंमत रुपये 234000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 1405/2015 दिनांक 30/03/2015 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चा भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3707 आर.चौ.मी (137.07 चौ.मी) असलेल्या प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
