{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:03:00Z",
  "surveys": [
    "99/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\n1) पांडुरंग ग्यानबाराव जाधव 2) रंगराव ग्यानबाराव जाधव रा. बोरीशिकारी (खाता क्रमांक2255) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 99/2 मधील बिगरशेती क्षेत्र 2.0393 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 14 अे चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.2959 आर.चौ.मी (129.59 चौ.मी.) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक ग्यानबाराव जाधव रा.बोरीशिकारी (खाता क्रमांक :-7129) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 99/2 मधील प्लॉट क्र 14 अे चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.2959 आर.चौ.मी (129.59 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3116/2017 दिनांक 21/06/2017 चा चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 8688/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 242000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
