{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:28:51Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nनामदेव शंकरराव बुद्रुक रा. हिंगोली (खाता क्रमांक623) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 111 मधील बिगरशेती क्षेत्र 12.3180 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 36 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.94/B-JMB/I-CR-89 Office Of The Tahsildar Hingoli Dated 23/11/1994 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) पंकज राजकुमार दुबे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 41000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3070/2010 दिनांक 08/07/2010 असा आहे. सदरील प्लॉट क्र 36 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) गजानन रामकिशन येरावार रा.नांदेड यांना किंमत रुपये 41000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4577/2010 दिनांक 22/12/2010 असा आहे. सदरील प्लॉट क्र 36 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
