{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8157,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:28:51Z",
  "surveys": [
    "82/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/ROR/कावी\nआदेश दिनांक : 13/01/2026\nअर्जदार अल्का किरण रनिते रा.हिंगोली यांना मौजे कारवाडी मधील गट क्रमांक 82/2 मधील प्लॉट क्र 98 चे बिगरशेती क्षेत्र 0.6750 आर.चौ.मी यांना मुख्य प्रवर्तक शाहुमहाराज सहकारी गृह निर्माण संस्था हिंगोली कारवाडी विजय अन्नाराव मुलगीर यांनी ॲलोटमेंट आधारे अल्का किरण रनिते यांना वाटप करण्यात आला आहे. सदरील प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता ॲलोटमेंट ची प्रत व मा.तहसीलदार साहेब हिंगोली यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2026/ROR/कावी दिनांक 13/01/2026 व ॲलोटमेंट ची प्रत सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
