{
  "village_code": "271600020208780000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 8158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:28:51Z",
  "surveys": [
    "61/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : स्टेट बैंक ऑफ इंडीया, हिंगोली\nलिहून देणार : दिलीप भुजाजी पाचपुते प्लॉट क्र 81 रा. कारवाडी यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 5845/2026 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2340000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बैंक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
