{
  "village_code": "271600020208820000",
  "village_name": "वरुड गवळी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2298,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:23:41Z",
  "surveys": [
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nअर्जदार :- हारून महमद शेख रा .वरुड गवळी ता. जि. हिंगोली यांची शेत जमीन मौजे वरुड गवळी येथील गट क्र. 241 मध्ये क्षेत्र 0हे.65 आर जमीन असून बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हारून महमद शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शे.हारुण शे.महमद ऐवजी हारून महमद शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हिंगोली यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.2024/ROR/कावी, दि. 09/10/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2674909 अन्वये शे.हारुण शे.महमद ऐवजी हारून महमद शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.",
  "talathi": "संदिप गोंविदराव थोरात"
}
