{
  "village_code": "271600020208840000",
  "village_name": "देउळगांव (रामा )",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1029,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:13:21Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश रमेश देउळगावकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेश रमेश पांडे ऐवजी राजेश रमेश देउळगावकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हिंगोली यांच्याकडील परिपत्रक क्रमांक ता.क्र.2024/ROR/कावी दि. ९/10/202४ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2653817 अन्वये राजेश रमेश पांडे ऐवजी राजेश रमेश देउळगावकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुषमा प्रकाश ढगे"
}
