{
  "village_code": "271600020208870000",
  "village_name": "हिंगोली",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7121,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:39:46Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार हिंगोली.\nआदेश क्रमांक : जा.क्र.2023/जमाबंदी-1/अकृषीक पर/प्र.क्र.\nआदेश दिनांक : 27/10/2023\nवरील आदेशानुसार बाजूस दाखल मिळकत मधील अर्जदारांनी 0.5700 हे.आर चौरस मीटर या जागेची निवासी परियोजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 अ नुसार अकृर्षक परवानगी सनद माननीय तहसीलदार साहेब हिंगोली यांनी सादर केले वरून आज अर्जदार यांची नकाशात दाखवल्याप्रमाणे विजयकुमार भगवानदास दागदिया प्लॉट क्रं 1 ते 14 क्षेत्र : 0.3207.53 , नगरपरिषद हिंगोली प्रस्तावित डीपीरोड क्षेत्र : 0.0460.00 ,नगर परिषद हिंगोली मोकळी जागा क्षेत्र : 0.1365.14 ,नगर परिषद हिंगोली अंतर्गत रस्ते क्षेत्र : 0.0667.33 करिता परवानगी दिल्याने अर्जदार यांची आदेशानुसार एकूण क्षेत्रफळ की 5700 आर चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ निवासी वापराकरिता येतो अकृर्षक समजण्यात यावे आणि उर्वरीत क्षेत्रफळ 0.03 हे.आर.चौ.मि मुळ मालक यांच्या नावे ठेवण्यात आली आहे.याकरिता नोंद केली आहे.",
  "talathi": "अनिल बाबुराव काळे"
}
