{
  "village_code": "271600020208870000",
  "village_name": "हिंगोली",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:34:25Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : मा.जिल्हाधिकारी साहेब हिंगोली\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026 जमीन-1-प्र.क्र जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली\nआदेश दिनांक : 22/09/2026 तसेच मा तहसीलदार साहेब हिंगोली यांचे पत्र जा क्र २०२६ / जमीन -1 कावी दि २२/०९/२०२६\nबाजूस दाखल मिळकत मधील वरील आदेशानुसार जिल्हा परिषद हिंगोली प्रशासकीय निवासी इमारतीसाठी सर्वे क्रमांक 100 मधील क्षेत्र 2.22 आर जमीन जिल्हा परिषद हिंगोली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने करण्याकरिता नोंद केली.",
  "talathi": "अनिल बाबुराव काळे"
}
