{
  "village_code": "271600020208880000",
  "village_name": "मालवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:27:54Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार :- शिवाजी रंगराव बुद्रुक रा मालवाडी येथील रहिवासी असुन त्यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळव‍िले आहे की त्यांची जमीन मौजे मालवाडी गट क्र 15 मधील क्षेत्र 1.20 आर मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे बोअरवेलची स्थानिक चौकशी केली पंचनामा केला अर्ज व शपथपत्रानुसार बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
