{
  "village_code": "271600020208880000",
  "village_name": "मालवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:27:54Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nआरती सुरेश डांगे रा. मालवाडी(खाता क्रमांक1934) यांचे मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 7 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 70 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nइंदु राजकुमार कोरडे रा.डिग्रस (क) (खाता क्रमांक :-2436) मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 7 मधील प्लॉट क्र 70 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8455/2025 दिनांक 27/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
