{
  "village_code": "271600020208940000",
  "village_name": "राहोली खुर्द",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:30:30Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nशे. एजाज हाजी शे. इस्माईल, अजर खॉ आय्युब खॉ पठाण,(खाता क्रमांक 757) यांचे मौ राहोली (खु.)येथिल गट/सर्व्हे क्रमांक 91, बिगरशेती क्षेत्र 10800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 84 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) ज्यां प्लॉट क्रमांक 85 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) चा प्लॉट क्रमांक 102 बिेगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) तीन प्लॉटचे एकुण क्षेत्रफळ 230.73 आर.चौ.मी (230.73 चौ.मी) N.A. No.210/JMB/NA/CR-14, OFFICE OF THE TAHASILDAR HINGOLI. DATE.14/06/2010 यांनी\nलिहुन घेणार :\nशेखा साजीद अब्दुल रहमान कुरेशी यांना मौ राहोली खु.) येथिल गट/सर्व्हे क्रमांक 91 प्लॉट क्रमांक 84 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) ज्यां प्लॉट क्रमांक 85 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) चा प्लॉट क्रमांक 102 बिेगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) तीन प्लॉटचे एकुण क्षेत्रफळ 230.73 आर.चौ.मी (230.73 चौ.मी) सहदुय्यम निंबधक हिंगोली वर्ग-2, जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ४७४२दिनांक १७/१२/ २०१३ प्रमाणे रक्कम रुपये १८५000 घेऊन खरेदी दिली. प्लॉट क्रमांक 85 हा शेखा साजीद अब्दुल रहेमान कुरेशी यांनी\nलिहुन घेणार :\nनूरमोहमद अब्दुल कादर (खाता क्रमांक १४०८ ) यांना मौ राहोली (खु.) येथिल गट/सर्व्हे क्रमांक 91, प्लॉट क्रमांक ८५ बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) ) सहदुय्यम निंबधक हिंगोली वर्ग-2, जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11 दिनांक ३१/१२/२0१४ प्रमाणे रक्कम रुपये ६३००० घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुषमा प्रकाश ढगे"
}
