{
  "village_code": "271600020208960000",
  "village_name": "डिग्रस (क) (ब)",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 4242,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:10:54Z",
  "surveys": [
    "175",
    "186",
    "516",
    "544"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा. तहसिलदार हिंगोली यांचे आदेश जा. क्र. 2026/वाटणी/85/ कावी -69 दिनांक :-10/09/2026 अन्वये नोंद घेण्यात येते की, मौजे डिग्रस कऱ्हाळे ता. जि. हिंगोली. येथील शेतजमीन गट क्रमांक 516 मधील 2 हे. 27 आर व पोटखराब 0हे.04 आर, गट क्रमांक 544 मधील 1 हे. 18 आर व पोटखराब 0हे.0 00 आर तुकाराम नाना राखुडे , गट क्रमांक 186 मधील 0 हे. 72 आर व पोटखराब 0हे.03 आर भगवान तुकाराम राखुंडे, गट क्रमांक 175 मधील 01 हे. 05 आर व पोटखराब 0 हे.01 आर तारामती तुकाराम राखुडे यांनी खालीलप्रमाणे वाटणी करुण दिली.\n1. नानाराव तुकाराम राखुडे गट क्र.516 क्षेत्र 0 हे. 40 आर ,गट क्र.544 क्षेत्र 0 हे.59 आर , गट क्र.186 क्षेत्र 0 हे.72 आर व पो.ख. क्षेत्र 0 हे.03 आर , गट क्र.175 क्षेत्र 0 हे.15 आर व पो.ख. क्षेत्र 0 हे.01 आर .\n2. भगवान तुकाराम राखुंडे गट क्र.516 क्षेत्र 0 हे. 40आर ,गट क्र.544 क्षेत्र 0 हे.59 आर , गट क्र.175 क्षेत्र 0 हे.90 आर\nमा. तहसिलदार हिंगोली यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार आदेश प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अतुल रामचंद्र जाधव"
}
