{
  "village_code": "271600020208980000",
  "village_name": "लिंबाळा मक्ता",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:31:31Z",
  "surveys": [
    "2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nरामकिशन चतुरलाल जैस्वाल रा.हिंगोली यांनी मौ लिंबाळा मक्ता येथील (खाता क्रमांक40) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/1, बिगरशेती क्षेत्र 156.5395 आर.चौ.मी पैकी प्लॉट 111 बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nछायाबाई सुधीर तेली गट/सर्व्हे क्रमांक 2/1 प्लॉट 111 अकृषीक क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2185 दिनांक 17/06/2008 प्रमाणे रक्कम रुपये 51000 घेऊन खरेदी दिली.हाच प्लॉट पुढे\nलिहुन घेणार :\nदिपक गंगाधर शिंदे , (खाता क्रमांक :-2005)गट/सर्व्हे क्रमांक 2/1 प्लॉट 111 बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 370 दिनांक 20/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद हि लिंकीगदवारे घेण्यात आली आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतोष दिनानाथ मुसने"
}
