{
  "village_code": "271600020209140000",
  "village_name": "केसापूर",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1281,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:30:01Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.तहसीलदार साहेब हिंगोली यांचे पत्र/ आदेश जा.क्र./2026/आरआरसी/कावी-248 दिनांक 03/11/2026 अन्वये नोंद घेण्यात येते की, मौजे केसापुर ता. जि. हिंगोली. येथील शेतजमीन गट क्रमांक 204 क्षेत्र 2 हे.28 आर मधील खातेदार शे.सलीम शे.जुम्मा यांचे रक्कम रुपये 28850 रु स्थावर मालमत्तेचा जप्तीबोजा असलेला बोजा कमी करणे बाबत तहसीलदार साहेब यांचेकडील पत्र/ आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली नामदेव काशिदे"
}
